Monday, December 15, 2008

मनमोहक फुले

Reactions: 
मनमोहक फुले


Sunday, October 19, 2008

Mumbai - Pune Highway

Reactions: 

Sunday, October 12, 2008

सत्यनारायण

Reactions: 

सत्यनारायण

Saturday, June 28, 2008

घाट आंबोली

Reactions: 
घाट आंबोली


Thursday, June 26, 2008

दुर्मिळ नळे

Reactions: 
कोकणात आणि गोव्यात हे नळे पूर्वी घरांच्या छप्परासाठी वापरायचे. सुमारे ४५ वर्षांपूर्वी कोकणात मंगलौरी कौलांचा प्रवेश झाला असावा. मंगलौरी कौलांच्या प्रवेशानंतर ह्या नळयांचा वापर कमी होत गेला. त्यापूर्वी हेच नळे लोकप्रिय होते. आतातर मंगलौरी कौलेही मागे पडली कोकणात आणि गोव्यात सर्रास सिमेंटची घरे दिसतात. हे नळे आता दुर्मिळ झाले आहेत.Indian Roses

Reactions: 


Tuesday, June 24, 2008

Terekhol

Reactions: 

बझिलिक ऑफ बॉम जिजस, ओल्ड गोय (गोआ)

Reactions: 
बझिलिक ऑफ बॉम जिजस, ओल्ड गोय (गोआ)

हे गोव्यातले (गोयचे) सर्वात सुप्रसिध्द आणि सुंदर चर्च आहे. बझिलिक या शब्दाचा अर्थ "दुतर्फा खांबांची रांग आणि अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन रोममधला लांबट आकाराचा दिवाणखाना" असा होतो. साधारण अशीच रचना या चर्चची आहे. चर्चच्या बांधकामास २४ नोव्हेंबर १५९४ला सुरुवात झाली होती. बांधकाम पूर्ण व्हायला अंदाजे ११ वर्षांचा कालावधी लागला. या चर्चमध्ये सेंट फ्रांन्सीस झेविअर यांचे अवशेष ठेवले आहेत. चर्चचे बांधकाम मजबूत असून त्यासाठी काळ्या लेटराइट दगडाचा वापर करण्यात आला आहे. या चर्चचा पुढचा मुख्य भाग चार भागांमध्ये विभागला आहे. सर्वात खालच्या भागात तीन भव्य दरवाजे आहेत. त्याच्या वरच्या म्हणजे दुसऱ्या भागात तीन विशाल चौकोनी खिडक्या आहेत. तिसऱ्या भागात गोलाकार खिडक्या आहेत. सर्वात उंचावर आणि चौथ्या भागात नक्षीदार चौकोन आहे.

जाण्याचे मार्ग -
रेल्वे- गोआ कोकणरेल्वेने दिल्ली,मुंबई,राजकोट,एर्नाकुलम,हैद्राबाद आणि चैन्नाईशी जोडले गेले आहे.

विमानसेवा- पणजीपासून सुमारे ३० कि.मी.वर दभोली विमानतळ आहे. या विमानतळावर दरदिवशी मुंबई,पुणे आणि दिल्लीवरुन विमाने येतात. येथे प्रीपेड टॅक्सी उपलब्ध आहे.

Basilica of Bom Jesus, Old Goa

Reactions: 
Basilica of Bom Jesus, Old Goa

The construction of Church was begun on the 24th November 1594 and completed on the 15th of May 1605.This is the most famous and beautiful church in Old Goa. It contains the relics of St. Francis Xavier, saint of goa. Church have built of black late rite stone and is 78 1/2 feet high and 75 3/5 feet broad.

How to reach ??
By Rail

Goa is liked by konakan rilaway to
Delhi, Mumbai, Ahmedabad, Rajkot, Mangalore, Ernakulam, Thiruvanthapuram, Bangalore, Chennai, Hyderabad .

By Air

Dabolim Airport, 30 km from the state capital Panaji . The airport has a pre-paid taxi counter. Airport services have daily flights to Goa from Mumbai,Pune,Delhi.

Friday, June 20, 2008

स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - ४

Reactions: 
स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - ४


स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - ३

Reactions: 
स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - ३

स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - २

Reactions: 
स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - २

स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - १

Reactions: 
स्वच्छ आणि सुंदर शिर्डी - १

पुणे-अहमदनगर महामार्ग...

Reactions: 
पुणे-अहमदनगर महामार्गवरील एक सुंदर ठीकाण...

Thursday, June 19, 2008

Beautiful sky in village - 2

Reactions: 
Beautiful sky in village - 2

Beautiful sky in village

Reactions: 
Beautiful sky in village
Place - Aasoli-Matond Road, Vengurla
Sindhudurg , From Panajim - 40 km

Cat looking at you

Reactions: 

Cat on bicycle

Reactions: 
Cat on bicycle

Sweet cats

Reactions: 
Sweet cats

Nice toy

Reactions: 

Highway Scenery

Reactions: 

Highway Scenery


Redi - rewas coastal highway, Near panajim..

Turn

Wednesday, June 18, 2008

Mochemad

Reactions: 

Indian veg Thali

Reactions: 

Indian Rose

Reactions: 

आपण यांना पाहिलतं का?

Reactions: 
आपण यांना पाहिलतं का?

सीडी आणि डिव्हीडीच्या दुनियेत धुळ खात पडलेली आमची टेपरेकॉर्डर मला काल माळावर सापडली. हळूहळू ही दुर्मिळ वस्तू वस्तुसंग्रहालयात सापडेल.

आज वटपौर्णिमा

Reactions: 
आज वटपौर्णिमा
ShareThis

wibiya widget

Visit blogadda.com to discover Indian blogs Photoblog Top Blogs Top Photo blog blogs Photo Blog Blog Directory Blogarama - The Blog Directory Top photos blogs Photography Art Blogs - BlogCatalog Blog Directory globeofblogs blogville.us RSSMountain - RSS Feed Directory - RSS Feed Search Engine Life through my Cam - Blogged Blog Directory
Related Posts with Thumbnails