Monday, February 27, 2012

Sea Shore Trees

Reactions: 

Saturday, February 25, 2012

पुरातन स्मारक

Reactions: 
कोकणातील एका मंदिरासमोरील पुरातन स्मारक. स्मारक नक्की कसले आहे याची कोणालाच माहिती नाही. 


Thursday, February 23, 2012

Sea Waves

Reactions: 
Sea Waves in the near Shore waters of Arabian Sea 

Wednesday, February 22, 2012

Mandavi Beach, Ratnagiri

Reactions: Konkani Temple Architecture

Reactions: 


Kalbhairav Temple, Ratnagiri

Reactions: 
Tuesday, February 21, 2012

Dipmala At Bhairav Temple

Reactions: 


Gateway of Ratnagiri

Reactions: 
Gateway of Ratnagiriमांडवी बीच, रत्नागिरी

Reactions: 

Monday, February 20, 2012

विजयदुर्ग सफर

Reactions: 


मुंबईहून अंदाजे ५०० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.

इतिहास

विजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. शिवाजी राजांनी दुर्गाचं विस्तारीकरण करत तीन मुख्य भिंती बांधल्या. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले. या दुर्गाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे भुयारी मार्ग जो जमिनीखालून आणि काही भागात तर समुद्राखालुन जातो. आणीबाणीच्यावेळी दुर्गातून बाहेर गावात जाण्यासाठी हा भुयारी मार्ग बनवला गेला असावा. सद्यस्थितीत हा भुयारी मार्ग बंद झाला आहे. दुसर वैशिष्ट्य हे की समुद्रामध्ये भिंत बांधलेली आहे. ही भिंत दुरून दिसत नसल्यामुळे शत्रूच्या नौका या भिंतीवर येवून आपटायच्या. हा दुर्ग अनेक वर्षे अभेद्य असण्याच हेही एक कारण आहे.   किल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे
 • महादरवाजा
 • तोफखाना
 • दारुभंडार
 • भुयारी मार्ग
 • सदाशिव बुरुज
 • खलबतखाना
 • अश्वशाळा
 • सदर
 • गोविंद बुरुज
 • चोरदरवाजा

जलदुर्गाचे महत्वाच्या शहरांपासूनचे अंतर -
 • मुंबई - ५०० किमी 
 • पणजी - १८० किमी
 • कासार्डे (पणजी -मुंबई राष्ट्रीय महामार्ग) - ५० किमी

आरे वारे बीच रत्नागिरी

Reactions: 
आरे वारे बीच रत्नागिरी
दक्षिण  कोकणातील एक सुंदर बीच. सागरी महामार्गाने रत्नागिरीहून गणपतीपुळेला जाताना वाटेत हे बीच लागते. जरूर भेट द्या. Maruti Temple on Ratnagiri Beach

Reactions: 


Saturday, February 18, 2012

Beautiful trees

Reactions: 


Regional Museum

Reactions: 

Thiba Palace, Ratnagiri

Reactions: 


Sunday, February 12, 2012

Ganpatipule - Ratnagiri Highway

Reactions: Signboard on Coastal Highway

Reactions: 
Signboard on Coastal Highway 

Sunset

Reactions: 

चौपाटी - पाणीपुरी

Reactions: 

Wednesday, February 8, 2012

My Cam - Canon PowerShot SX150 IS Super Zoom

Reactions: 
 • 12x zoom, 28mm wide lens. Intelligent IS
 • 14.1 MP CCD
 • Smart Auto and Easy modes detect 32 scenes
 • 7.5 cm (3.0") LCD
 • HD movies with stereo sound
 • Full Manual control
 • Creative Filters. Miniature Effect
 • Smart Shutter with Wink Self-Timer
 • iFrame movie
 • Hints & Tips

Wednesday, February 1, 2012

Night in Ratnagiri

Reactions: 
रात्रीच्या वेळी रत्नागिरी शहरात फेरफटका मारायला मला फार आवडत. मांडवी, थिबा आणि भाट्ये बीच हे परिसर रात्रीचे वेळी अनोखे दिसतात. मांडवीत जर भरती असेल तर वेगळाच नजारा असतो. फोटोजेनिक म्हणतात तसा. हा फोटो गोडबोले जवळचा आहे.


Work in Progress

Reactions: 

Palm Trees in Ratnagiri

Reactions: Brinjal

Reactions: 
The eggplant, aubergine, melongene, brinjal or guinea squash (Solanum melongena) is a plant of the family Solanaceae (also known as the nightshades) and genus Solanum. It bears a fruit of the same name, commonly used in cooking. As a nightshade, it is closely related to the tomato and potato. It is native to India.

Capsicum

Reactions: 
 Bell pepper, also known as sweet pepper or a pepper (in the UK) and capsicum (in Australia and New Zealand), is a cultivar group of the species Capsicum annuum (chili pepper).

G - Dhaba Garden Restaurant

Reactions: 
ShareThis

wibiya widget

Visit blogadda.com to discover Indian blogs Photoblog Top Blogs Top Photo blog blogs Photo Blog Blog Directory Blogarama - The Blog Directory Top photos blogs Photography Art Blogs - BlogCatalog Blog Directory globeofblogs blogville.us RSSMountain - RSS Feed Directory - RSS Feed Search Engine Life through my Cam - Blogged Blog Directory
Related Posts with Thumbnails